Home / Services / Priority Customerविशेष ग्राहक योजना

विशेष ग्राहक योजनेद्वारे' आपल्या खात्यात ठराविक रक्कम जमा असणाऱ्या तसेच ठराविक वर्ष सातत्याने ठेवीदार असणाऱ्या ठेवीदारांना 'रेड कार्पेट ट्रीटमेंट' देण्याची योजना असून या योजनेत सहभागी ग्राहकांना अतितत्पर सेवा देण्याचा संकल्प करीत आहोत. या ग्राहकांना विशेष तत्पर सेवा देण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे.