Home / Services / Mobile Bankingमोबाईल बँकिंग

आज अनेक ग्राहकांकडे स्मार्ट फोन आहे. स्मार्ट फोनवर अनेक अॅप्लिकेशन ग्राहक डाऊनलोड करून वापरतात. आता सावताच्या ग्राहकांना आपल्या स्मार्ट फोनवर सावताचे अॅप्लिकेशन गुगल प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करून फोन वरून आपल्या खातेवर रक्कम वर्ग करणे, RTGS, NEFT, खाते चेकिंग, स्टेटमेंट डाऊनलोड असे अनेक कामे करता येतील.