Home / Services / Core Bankingकोअर बँकींग प्रणाली

कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून सावताच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा विकसीत केली आहे. सावताचा ग्राहक सावताच्या कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल. त्याचप्रमाणे सावताच्या कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून करता येईल.